बहिण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण पुढच्या महिन्यात आहे. असे असताना आतापासून विविध प्रकारच्या आणि डिझाईन्सच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पण सध्या राजकारणात आणि महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे नाव गाजत असून त्यांच्या छबीचा वापर करून 'आपले मुख्यमंत्री' या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
#RakhiFestival #CMEknathShinde #RakhiPurnima #MaharashtraPolitics #Trend #Viral #Trending #Thane #Business #Maharashtra